ग्रामपंचायत अमरापूर
"माझे गांव , हरित गाव "
(स्थापना १९५६)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
0
+
एकूण लोकसंख्या
0
+
शिक्षित लोकसंख्या
0
+
अशिक्षित लोकसंख्या
0
+
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
अमरापुर ग्रामपंचायत हद्दीमध्ये सातिरमा मातेचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर स्थित आहे. या मंदिरास दररोज तसेच विशेष धार्मिक उत्सवांच्या काळात अनेक भाविक दर्शनासाठी येतात. गाव नांदनि नदीच्या सुंदर तीरावर वसलेले असल्यामुळे परिसराला नैसर्गिक सौंदर्याची साथ लाभली आहे. सातिरमा मातेच्या मंदिरामुळे या गावाला धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
- पत्ता: ग्रामपंचायत अमरापुर ता.कडेगांव, जि. सांगली.
- ग्रामपंचायत अधिकारी: ८३७९८१०१५०
- ईमेल: Amrapurgpkadegaon@kadegaon.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!